×

सीएए समर्थनार्थ मोदींना पत्र पाठवण्याची शाळेची सक्ती

Published On :    16 May 2021
साझा करें:

अहमदाबामधील शाळेचा प्रताप, पालकांच्या हरकतीमुळे शाळेची माफी



अहमदाबाद:  नागरिक दुरुस्ती कायद्याला माझा पाठिंबा आहे, असे विद्यार्थ्यांकडून एका पोस्टकार्डवर लिहून घेणार्‍या अहमदाबादमधील एका खासगी शाळेच्या निर्णयाला पालकांनी हरकत घेतल्याने त्या शाळेने माफी मागितली आहे.


या शाळेचे नाव ‘लिटिल स्टार स्कूल’ असे असून या शाळेने पाचवी ते दहावीतील सर्व मुलांकडून Congratulations. I, am citizen of India, congratulate honourable Prime Minister Shri Narendra Modi for (Citizenship ­amendment ­act). I and my family support this act. असा संदेश सक्तीने लिहून घेतला. ही शाळा गुजरात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाशी संलग्न असून तिने एकच संदेश सर्व विद्यार्थ्यांना लिहायला लावला. ही सर्व पत्रे प्रधानमंत्रक्ष कार्यालयाला पाठवण्यात येणार होती व तसा पत्ता PMO, South Block secretariat building, Raisina Hills, New Delhi हा प्रत्येक पत्रावर लिहिण्यात आला होता.


या पत्राबाबतची माहिती पालकांपर्यंत पोहचल्यानंतर काही पालकांनी आमच्या मुलांना लहानपणापासून राजकीयदृष्ट्या प्रेरित केले जात असल्याबद्दल शाळा व्यवस्थापनेकडे आक्षेप नोंदवला. त्यानंतर हा प्रकार गैरसमजातून घडून आला अशी सारवासारव शाळा प्रशासनाने केली व हा विषय मिटवण्याचे प्रयत्न केले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
इंधन दरवाढीचा भडका कायम
छत्रपती शिवरायांचे अनेक पैलू उलगडणार, पुणे विद्यापीठात
मराठ्यांच्या आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचा
कोरोना काळात भारतातील श्रीमंतांनी २० हजार ७०० कोटी स्वि
पतंजलीचे रामदेव बाबांविरोधात गुन्हा दाखल
राजकीय आरक्षणावर चिंतन करताना शैक्षणिक आणि सर्व्हीसमधी
कर चुकवण्यासाठी ७ हजार श्रीमंत भारतीय झाले दुसर्‍या देश
कोट्यवधींवर बेरोजगारीची कुर्‍हाड
कोरोनाने नाही, लॉकडाऊनच्या बेरोजगारीने उपाशी मरण्याची
शिक्षण, नोकर्‍यातील आरक्षण संपले तरी चालेल, राजकीय आरक्ष
एक लाख चाचण्यांचे कंत्राट मिळालेल्या कंपनीचे अस्तित्व
आयटी क्षेत्रातील ३० लाख भारतीयांच्या नोकरीवर येणार गदा
विविध आरक्षणावरून राज्यात एससी, एसटी, मराठा-ओबीसींमध्ये
आरएसएसवाले देशाचे मालक आहेत का, टॅक्स का भरत नाहीत?
मराठा मोर्चे पुन्हा एकदा आरएसएस व भाजपाच्या दावणीला?
कोरोना काळात काम करूनही राज्य सरकारने फुटकी कवडीही दिली
लोकांच्या जीवाशी खेळ: कोरोनाच्या दोन डोसमधील अंतर वाढवि
राजस्थानात वैदिक शिक्षण आणि संस्कार बोर्ड स्थापन होणार
८० लाख लोकांचे १० हजार टन धान्य सडवले परंतु गरीबांना वाट
मराठा आरक्षणासाठी राणे समिती नेमून चूक केली
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper