×

लॉकडाऊनच्या भीतीने कांद्याचे दर कोसळले

Published On :    12 Apr 2021
साझा करें:

उत्पादक शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी



उस्मानाबाद: राज्यात लॉकडाऊन लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कांद्याची आवक दरात ४० टक्के घसरण झाली असून शेतकरी हवालदिल झाला आहे. येथील बाजार समितीमधील सर्व व्यापार्‍यांचा सरासरी दररोज १५ ट्रक कांदा आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आदी राज्यात पाठवला जात आहे.


शेतकरी कांदा काढून विक्रीस आणण्यासाठी सुरुवात केल्याने बाजार समितीमधील कांदा व्यापार्‍यांकडे आवक वाढली आहे. एप्रिलमध्ये कांद्याचे भाव ४० टक्के कोसळल्याने झालेला खर्चही पदरात पडत नसल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.


तालुक्यात गतवर्षी पर्जन्यमान समाधानकारक झाल्यामुळे शेतकर्‍यांनी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती. परंतु, कांदा बाजारपेठेत येईपर्यंत कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे सर्व हॉटेल, रेस्टॉरंट बंद पडल्याने कांद्याच्या मागणीवर परिणाम झाला. त्यामुळे कांद्याचे दर कोसळले असून २०० ते १२०० रुपये क्ंिवटल दर मिळत आहे. यामुळे शेतकर्‍यांचा झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता. मागील ५ ते ६ वर्षापासून बाजार समितीने कांदा व्यापार्‍यांना जागा उपलब्ध करून दिल्यामुळे या परिसरात वर्दळ वाढली. 

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
ऑडिट श्‍वासाचे:राज्यातील ९५ टक्के रुग्णालयांत ऑक्सिजन
स्टॅलिनने शेतकर्‍यांवर रणगाडे घातले; पण, मोदी शेतकर्‍या
विदर्भात बालमृत्यू वाढले, वर्षभरात ३५६ बालकांचा मृत्यू
कोरोनामुळे भारतात ३२ कोटी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर
५ जूनला बीडमध्ये भव्य मराठा आरक्षण मोर्चा
चक्रीवादळाची तीव्रता वाढली; गोव्यासह कर्नाटकला झोडपले
सीएए समर्थनार्थ मोदींना पत्र पाठवण्याची शाळेची सक्ती
शाळा ही संकल्पना नष्ट होते की काय....?
सरकारने शेतकर्‍यांना मदतीची आशा दाखवून लुटले
मध्यवर्ती जातीच्या लोकांनी सार्‍या देशभरात आंदोलन केल
संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या मुक्ततेसाठी अभिया
फडणवीस सरकारकडून मराठा आरक्षणाची करण्यात आली होती केवळ
शौर्य,साहित्य आणि चारित्र्यसंपन्नतेचा आदर्श संघर्षयोद
३० वर्षांत लिटरमागे ८४ रुपयांची वाढ
नीरव मोदीच्या संपत्तीवर ११ जूननंतर टाच येणार
BRICS देशांमध्ये आरोग्यावर सर्वात कमी खर्च करणारा देश भारत
मराठा आरक्षणप्रश्‍नी फेरविचार याचिका
लसींचा पुरेसा साठा नाही आणि तुम्ही वैताग आणणारी कॉलरट्य
शेतकरी आंदोलनामुळे काही गावं झालीत कोरोना हॉटस्पॉट
भारतीय ऑक्सिजनसाठी तडफडत असताना ३३ कोटी देवतांपैकी एका
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper