×

ईडी केंद्रातील आरएसएस सरकारच्या हातातील बाहुले

Published On :    21 Sep 2022  By : MN Staff
शेयर करा:


ईडीच्या ९५ टक्के केसेस विरोधीपक्ष नेत्यांवर, कॉंग्रेस टॉपवर, तृणमूल दुसरे, राष्ट्रवादी तिसरे





नवी दिल्ली: ईव्हीएम घोटाळा करून २०१४ मध्ये केंद्रात आरएसएसचे सरकार आल्यापासून देशात केंद्रीय यंत्रणांचा खुलेआमपणे गैरवापर केला जात आहे. त्यात मग सीबीआय, ईडी अथवा इन्कम टॅक्स असो. आता ईडी केंद्रातील आरएसएस सरकारच्या हातातील बाहुले बनले असून दाखल करण्यात आलेल्या केसेसमध्ये ९५ टक्के केसेस विरोधीपक्ष नेत्यांवर असून त्यात कॉंग्रेस टॉपवर आहे.


२०१४ पासून १२१ नेत्यांची चौकशी झाली आहे. यातील ११५ नेते कोणत्या ना कोणत्या विरोधी पक्षामधील आहेत. यामध्ये पहिला क्रमांक लागतो तो कॉंग्रेसचा. सर्वाधिक ईडीच्या केसेसमध्ये कॉंग्रेसच्या नेत्यांचा समावेश असून २०१४ पासून कॉंग्रेसच्या २४ नेत्यांची चौकशी झाली आहे. तर तृणमुलचे १९ नेते ईडीच्या फेरीत अडकले आहेत. तिसरा क्रमांक यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा लागतो. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पक्षातली ११ नेते ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत.


कॉंग्रेसच्या काळामध्ये केवळ २००४ ते २०१४ दरम्यान, केवळ २६ नेत्यांची ईडीची चौकशी झाली. त्यामधील १४ नेते हे विरोधी पक्षातील होते. २०१४ मध्ये केंद्र सरकारमध्ये आरएसएस सत्तेत आले. २०१४ ते २०२२ या आरएसएस सरकाच्या कार्यकाळात ईडीच्या कारवाया वाढल्याचं चित्र आकडेवारीतून दिसून आलं आहे. ईडीनं विविध केसेमध्ये २ हजार ९७४ छापे टाकले आहेत. 


तर, ८३९ तक्रारीअंतर्गत ९५ हजार ४३२ कोटी रुपयांच्या गैरप्रकारांची चौकशी सुरु असल्याची माहिती लोकसभेत सादर करण्यात आली आहे. ईडीनं २००५ पासून आतापर्यंत पीएमएलए कायद्यांतर्गत एकूण ३ हजार ८६ छापे टाकण्यात आले आहेत. त्यासंदर्भात ४ हजार ९६४ ईसीआयर दाखल करण्यात आले आहेत. या सर्व प्रकरणापैकी ९४३ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. ईडीच्या कारवायांमध्ये आतापर्यत २३ जण दोषी आढळले आहेत.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
संविधान: बहुजनांना शासनकर्ती जमात बनण्याची Blue Print
संविधानाने महिलांना काय दिले?
संविधानामुळेच देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्व अबाधित
संविधान मानणारे जागृत आहेत काय ?
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचा २९ नोव्हेंबरला भारत बंद
२०२१ मध्ये महिलांचा रोजगार घटला: महागाईच्या वणव्यात गरी
आरबीआय गव्हर्नर बनण्याच्या १७ महिन्यांपूर्वीच उर्जित प
प्रबोधनाच्या परंपरेतल्या महाराष्ट्रात गुणरत्न सदावर्
बिल्किसच्या बलात्कार्‍यांना सोडले जाईल, हा धडा तुम्ही श
सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठात गणपती अथर्वशीर्षाचा
मागितल्याने मिळत नाही, संघर्षाशिवाय पर्याय नाही...!
देशातील विविध एम्समध्ये कर्मचार्‍यांचा अभाव: आरोग्य व्
भारतासह जगातील ४ कोटी मुले गोवर लसीपासून वंचित
निवडणूक आयुक्तपदी अरुण गोयल यांचे एकाच दिवसात नाव कसे ठर
देशात महिलांची हत्या आणि बलात्काराच्या आकड्यांमध्ये हे
देवेंद्र फडणवीस ही भाजपाची रंग बदलणारी औलाद
भयावह! नागपूर विभागात १० महिन्यात २८९ शेतकर्‍यांच्या आत
कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूल स्थलांतरित होणार ना
देशसेवा करू इच्छिणारा कधीच अग्निवीर बनणार नाही
महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ७० ट
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper