×

धार्मिक भावना दुखावल्या: दोन वर्षात ४ हजार ७९४ लोकांना अटक

Published On :    3 Aug 2022  By : MN Staff
शेयर करा:


केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांची माहिती





नवी दिल्ली: धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी २०१८ ते २०२० या दोन वर्षाच्या कालावधीत ४ हजार ७९४ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिली. तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारकडून ही आकडेवारी देण्यात आली.


२०१८-२० या दोन वर्षाच्या कालावधीत धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी ४ हजार ७९४ आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी २०१८ मध्ये १ हजार ७१६ जणांना, २०१९ मध्ये १ हजार ३१५ जणांना तर २०२० मध्ये १ हजार ७६३ जणांना अटक आली. या गुन्ह्यांची सर्वात जास्त नोंद उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी दोन वर्षात ६२८ जणांना अटक करण्यात आली आहे. 


तर त्यानंतर तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशचा नंबर लागतो. या राज्यामध्ये अनुक्रमे ६१३, ५५२, ३८३ जणांना अटक करण्यात आली आहे. तेलंगणा, गुजरात आणि राजस्थान यासह इतर राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये या गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. आसाममध्ये ३५१ जणांना अटक करण्यात आली आहे, तर मणिपूरमधून २३ जणांना अटक करण्यात आली आहे.


गोव्यात केवळ दोन जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये दोन वर्षात एकूण ३४ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच दिल्लीतून ३१ जणांना धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे लडाख, पुडुचेरी, लक्षद्वीप आणि चंदीगड या प्रकरणी एकही गुन्ह्याची नोंद झाली नाही.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
विदेशी ब्राम्हण मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस यांची झुंडश
आतंकवादी संघटन आरएसएसविरोधात राष्ट्रव्यापी चरणबद्ध आं
कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारे हिंसा करू नका, शांतत
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ आणि समाज चालला कुठे?
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी..!
भारत मुक्ती मोर्चा-बहुजन क्रांती मोर्चाची नागपूरमध्ये
‘आरएसएस’ देशातील सर्वात मोठे आतंकवादी संघटन
बिहारमध्येही ओबीसी आरक्षणास ब्रेक
दसर्‍याला रावण दहन केल्यास ऍट्रोसिटी दाखल करा
राजकीय पक्षांकडून मोफत देण्याच्या घोषणा अर्थव्यवस्थेस
चाकू, कोयता तयार ठेवा.. हत्यार उचला, नरेंद्र मोदींकडून हिं
भारताचा विकास दर घसरणार; येऊ शकतो ५.७ टक्क्यांपर्यंत
१ टक्क्यांपेक्षा कमी मते मिळालेल्या राजकीय पक्षांची नो
उत्तराखंडमध्ये व्याघ्र प्रकल्पासाठी ६ हजारांहून अधिक झ
छत्तीसगडमध्ये ३२ टक्के आरक्षणासाठी हजारो आदिवासींचे धर
एनआयएकडून यूएपीएची ८० टक्के प्रकरणे केंद्रातील आरएसएस
मोदींची रॅली कव्हर करण्यासाठी चारित्र्य प्रमाणपत्र आणण
असमानता, गरीबी, उपासमारी, बेरोजगारीवर आरएसएसचे वक्तव्य:
६ ऑक्टोबरचा कार्यक्रम घोषित केल्यानुसार कुंठल्याही परि
गरिबी, बेरोजगारी, वाढती विषमता चिंताजनक
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper