×

प्रधानमंत्री मोदींच्या चेलेचपाट्यांनीच केली घोषणाबाजी; व्हिडीओ व्हायरल

Published On :    7 Jan 2022  By : MN Staff
शेयर करा:


सुरक्षा व्यवस्थेच्या त्रुटीचे कारण पुढे करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रधानमंत्री मोदी यांचा प्रयत्न त्यांच्याच अंलगट आला आहे. या प्रकरणात वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असतानाच एक व्हिडीओ किसान एकता मोर्चाने शेअर केला आहे.





नवी दिल्ली:  सुरक्षा व्यवस्थेच्या त्रुटीचे कारण पुढे करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करणार्‍या प्रधानमंत्री मोदी यांचा प्रयत्न त्यांच्याच अंलगट आला आहे. या प्रकरणात वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असतानाच एक व्हिडीओ किसान एकता मोर्चाने शेअर केला आहे. 


त्यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याजवळ भाजपाच्या चेलेचपाट्यांनी घोषणाबाजी केल्याचा एक व्हिडीओ किसान एकता मोर्चाने शेअर केला आहे. यामध्ये काही लोक हातात भाजपचा ध्वज घेऊन, गळ्यात भाजपचा गमछा घालून उभे आहेत आणि ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समर्थनात घोषणा देत आहेत.


नवाब मलिक यांनी एका व्हिडीओचे ट्विट रिट्विट करत एक प्रश्न उपस्थित केला आहे. प्रत्येक राज्यामध्ये सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी म्हणजेच आयबीचे डेप्यूटी डायरेक्टर अथवा संयुक्त डायरेक्टर रँकचे ऑफिसर तैनात असतात. पंजाबच्या आयबी अधिकार्‍यांना या प्रकाराबाबत आधीच माहिती मिळाली नव्हती का? या व्हिडीओमध्ये पाहा आंदोलनकर्ते घोषणा देत मोदींच्या किती जवळ गेले आहेत, असे या व्हिडीओला ट्विट करणार्‍या व्यक्तीने लिहले आहे.


हा व्हिडीओ रिट्विट करत नवाब मलिकांनी विचारलंय की, आंदोलकांनी भाजपचा झेंडा का धरला आहे? हे लोक कोण आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे. या व्हिडीओच्या शेवटी घोषणा देणार्‍यांमध्ये एक व्यक्ती भाजपचा झेंडा घेऊन उभा असलेला दिसून येतो आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
महागाईने होरपळलेल्या जनतेला केंद्र सरकार अजून एक धक्का
निवडणुका तूर्त ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविनाच!
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचा उद्या भारत बंद, बामसेफसहि
५ वर्षांत सव्वा कोटी महिलांनी गमावला रोजगार
ज्ञानवापी मशीदीत शिवलींग नसून तो कारंजा आहे
केतकी चितळे पुन्हा वादात
राज्यातील ४५५ गावांना ४०१ टँकरने पाणीपुरवठा
२५ मे भारत बंदला रोखण्यासाठी ब्राम्हणवाद्यांकडून हनुमा
कोरोना काळात जगात दर ३० तासांनी एका अब्जाधीशाचा उदय, तर द
बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेबाबत २७ मे रोजी सर्वपक्षीय ब
अनधिकृत शाळांचे फुटले पेव
ज्ञानवापीमध्ये शिवलिंग नाही, मुस्लिमांना केले जातेय टा
यूएपीएची तरतूद देशद्रोहापेक्षा धोकादायक
मध्य प्रदेशात २९ आणि राजस्थानमध्ये दररोज १४ मुले हरवतात
टुकार अभिनेत्री केतकी चितळेच्या जामीन अर्जावर २६ तारखे
ज्ञानव्यापी मशीद ब्राम्हणांचे नसून बुद्धीस्ट स्थळ
ज्ञानवापी मस्जिद आणि शिवलिंग या प्रकरणात 1991चा चा प्रार्थ
ज्ञानवापी मशीद प्रकरणावर वाराणसी न्यायालयाचा आदेश बेका
कर्नाटकच्या भाजप सरकारने शिक्षणात शालेय मंडळांमधील दहा
कोरोना आजाराच्या प्रारंभानंतर ज्येष्ठ नागरिकांना तिकी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper