×

वाढीव वीज बिलांच्या तक्रारींचा महावितरणच्या दारी खच, ग्राहकांकडून दररोज हजारभर तक्रारी

Published On :    6 Jul 2020  By : MN Staff
शेयर करा:


वाढीव वीज बिलांविरोधात ग्राहकांनी संताप व्यक्त केल्यानंतर महावितरणने ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली आहे. त्याला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून मिस्ड कॉलच्या माध्यमातून दररोज हजार-बाराशे तक्रारींचा महावितरणच्या दारी खच पडत आहे.





मुंबई: वाढीव वीज बिलांविरोधात ग्राहकांनी संताप व्यक्त केल्यानंतर महावितरणने ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली आहे. त्याला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून मिस्ड कॉलच्या माध्यमातून दररोज हजार-बाराशे तक्रारींचा महावितरणच्या दारी खच पडत आहे. परंतु ग्राहकांनी तक्रार नोंदवल्यानंतर महावितरणकडून तत्काळ संपर्क साधला जात आहे. तसेच ईमेलवरही मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवल्या जात असल्याचे समोर आले आहे.



हे पण वाचा: कोरोनाच्या मृत्युदरात घट न झाल्याने तीन औषधांवर बंदी



महावितरणचे राज्यभरात २.५ कोटी ग्राहक आहेत. त्यामध्ये २ कोटी घरगुती ग्राहक आहेत. लॉकडाऊनमध्ये वीज वापराचे प्रत्यक्ष रिडींग न झाल्याने जूनमध्ये असलेल्या वीज बिलात गोलमाल झल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत. त्याची दखल घेत ग्राहकांना वीज बिल समजावून सांगण्याबरोबरच तक्रारींचे निरसन करण्यासाठी ९८३३५६७७७७ आणि ९८३३७१७७७७ हे दोन हेल्पलाईन क्रमांक दिले आहेत. त्यावर ग्राहकाने मिस्ड कॉल दिल्यानंतर समोरून कॉल करून त्यांची तक्रार जाणून घेतली जात आहे. त्यानुसार या हेल्पलाईनवर दररोज हजार-बाराशे तक्रारी येत असल्याचे महावितरणच्या एका अधिकार्‍याने सांगितले. ज्या ग्राहकांना खर्‍या अर्थाने वाढीव बिले आली आहेत त्यांचे बिल कमी केले जात आहे.



PAY BACK TO THE SOCIETY NATIONWIDE AGITATION FUNDDonate Here



संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भारतीय लोकशाही Largest नौटंकी in the world
बुध्दकालीन ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचे काम ब्राम्हणां
बिहार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले; १० नोव्हेंबरल
डहाणू, तलासरीत दोन वर्षांत ९३ लहानमोठे भूकंपाचे धक्के
तब्बल ५ हजार ७४२ कोटींची वीज बिले थकली
मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले
उमरचा खालिदचा गुन्हा काय?
एक लाखाचे बिल; तीन लाख भरले असतानाही मृतदेह रोखला!
फेसबुकवरील ‘कपल चॅलेंज’ पासून सावधान
राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाची अंमलबजावणी
कंपनीने कराराची पूर्तता केलीच नाही
..अन्यथा थोबाड फोडो आंदोलन
खासदार संभाजीराजेंची तीन पत्रे केराच्या टोपलीत?
५ ते ६ टक्क्यांचा विकासदर गाठण्यासाठी भारतीय अर्थव्यवस
आदिवासी विद्यार्थ्यांवर राज्य सरकारची वक्रदृष्टी
चिपळूण ते मुंबई प्रवासासाठी रुग्णवाहिकेचा दर तब्बल ३५ ह
अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकाराला पत्
२४ सप्टेंबर १८७३ सत्यशोधक समाजाची स्थापना- राष्ट्रपिता
देशात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार वाढले
सीएए विरोधी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची पुन्ह
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper