×

विदेशी ब्राम्हण मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस यांची झुंडशाही

Published On :    6 Oct 2022
साझा करें:

डिटेंशनची ऑर्डर नसताना पोलीसांना पुढे करून जबरदस्तीने वामन मेश्राम यांना घेतले ताब्यात



नागपूर: देशाला व संविधानाला आतंकवादी आरएसएस संघटनेपासून धोका असल्याने भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय संयोजक वामन मेश्राम यांनी आरएसएस मुख्यालयावर प्रोटेस्ट मार्च काढण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी देशभरात तयारी करण्यात आली होती. त्यामुळे आतंकवादी संघटन आरएसएस घाबरले होते.


 या प्रोटेस्ट मार्चमुळे आपल्या आतंकवादी कारवायांचा बोभाटा होणार या भीतीपोटी विदेशी ब्राम्हण मोहन भागवत व देवेंद्र फडणवीस यांनी झुंडशाही करत डिटेंशनची ऑर्डर नसतानाही जबरदस्तीने पोलीसांना पुढे करून वामन मेश्राम यांना ताब्यात घ्यायला लावले. त्यामुळे देशभरात संताप व्यक्त केला जात असून भागवत व फडणवीसच्या या झुंडशाहीचा निषेध केला जात आहे.


वामन मेश्राम ज्याठिकाणी राहत होते त्याठिकाणी सकाळीच पोलीस आले आणि तुम्हांला डिटेंशनमध्ये नेणार आहोत असे सांगितले. त्यावर मेश्राम म्हणाले, बेकायदेशीर तुमचे म्हणणे मान्य करणार नाही? डिटेंशनचे ऑर्डर द्या. पोलीसांना डिटेंशन करता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाची ऑर्डर आहे. मला जबरदस्ती करू नका, सर्वोच्च न्यायालयाच्या ऑर्डरविरोधात तुम्ही काम करत आहात. तुम्ही घरामध्ये येऊन राहिला आहात. तुम्ही आता म्हटले होते ना...मग द्या. पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यासंदर्भात काय ऑर्डर आहे. मी येणार नाही. तुम्ही डिटेंशनची ऑर्डर दाखवा. तुमच्याजवळ ऑर्डर असता तर तुम्ही दिला असता याची आठवण मेश्राम यांनी पोलीसांना करून दिली.


आर्टीकल १९ हा मौलिक अधिकार आहे. तुम्ही कायद्याचे उल्लंघन करत आहात. आर्टीकल १९ आणि आर्टीकल २१ च्या विरोधात तुम्ही काम करत आहात. तुम्हांला काय अधिकार आहे? सर्वोच्च न्यायालयाची ऑर्डर आहे दोन दिवसांपूर्वीची. डिटेंशनची ऑर्डर दिल्याशिवाय मी येणार नाही. तुम्ही डिटेंशनचे ऑर्डर केल्या-केल्या मी तुमच्याबरोबर येतो. जबरदस्ती करू नका. इथे ऑर्डर द्या, तिकडे नाही. पोलीस कायद्याच्याबाहेर काम करत नाहीत असे पोलीसांनी सांगितल्यानंतर अनेक पोलीस कायद्याच्या विरोधात काम करतात काय सांगू असे मेश्राम म्हणाले. 


कोरेगाव-भीमा दंगल पोलीसांमुळे घडली आणि तुम्ही आम्हांला सांगत आहात कायद्याच्या चौकटीत काम करता म्हणून असे ऍड.राहुल मखरे म्हणाले. चौकशी आयोगासमोर हे सारे येत आहे. त्याचे उत्तर पोलीसांना देता येत नाही. डिटेंशनचे ऑर्डर द्या, आताच येतो. तुम्ही कायद्याच्या चौकटीत काम करा, आम्ही येतो. डिटेंशनचा ऑर्ड असला तर आम्ही हायकोर्टात जातो. वकील तेथे उभा आहे. 


तुम्हांला डिटेंशन करण्याचा अधिकार नाही, हायकोर्टात रिजेक्ट होऊन जाईल. एक तर तुम्ही घरात येऊन अरगुमेंट करत आहात. तुम्हांला काय अधिकार आहे? गृहमंत्र्यांच्या तुम्ही गैरफायदा घेत आहात. फडणवीसच्या आडून गैरफायदा घेत आहात तुम्ही असे ऍड.राहुल मखरे यांनी पोलीसांना बजावले. तुम्हांला लाज वाटली पाहिजे असे बोलायला असे महिला पोलीसाला ऍड. मखरे यांनी ठणकावले. डिटेंशन ऑर्डर पाहिजे मला असे मेश्राम यांनी बजावले तरी पोलीसांनी जबरदस्ती करत त्यांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून घेऊन गेले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
संविधान: बहुजनांना शासनकर्ती जमात बनण्याची Blue Print
संविधानाने महिलांना काय दिले?
संविधानामुळेच देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्व अबाधित
संविधान मानणारे जागृत आहेत काय ?
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचा २९ नोव्हेंबरला भारत बंद
२०२१ मध्ये महिलांचा रोजगार घटला: महागाईच्या वणव्यात गरी
आरबीआय गव्हर्नर बनण्याच्या १७ महिन्यांपूर्वीच उर्जित प
प्रबोधनाच्या परंपरेतल्या महाराष्ट्रात गुणरत्न सदावर्
बिल्किसच्या बलात्कार्‍यांना सोडले जाईल, हा धडा तुम्ही श
सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठात गणपती अथर्वशीर्षाचा
मागितल्याने मिळत नाही, संघर्षाशिवाय पर्याय नाही...!
देशातील विविध एम्समध्ये कर्मचार्‍यांचा अभाव: आरोग्य व्
भारतासह जगातील ४ कोटी मुले गोवर लसीपासून वंचित
निवडणूक आयुक्तपदी अरुण गोयल यांचे एकाच दिवसात नाव कसे ठर
देशात महिलांची हत्या आणि बलात्काराच्या आकड्यांमध्ये हे
देवेंद्र फडणवीस ही भाजपाची रंग बदलणारी औलाद
भयावह! नागपूर विभागात १० महिन्यात २८९ शेतकर्‍यांच्या आत
कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूल स्थलांतरित होणार ना
देशसेवा करू इच्छिणारा कधीच अग्निवीर बनणार नाही
महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ७० ट
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper