×

चाकू, कोयता तयार ठेवा.. हत्यार उचला, नरेंद्र मोदींकडून हिंदू राष्ट्राची घोषणा कधीही होऊ शकते

Published On :    5 Oct 2022
साझा करें:

विदेशी अल्पसंख्य ब्राम्हण धर्मेंद्र पांडेचे भडकाऊ विधान



इटावा:  सर्वात मोठा आतंकवादी कोण असेल तर तो विदेशी अल्पसंख्य ब्राम्हण. तो नेहमीच भडकाऊ विधाने करून देशात दंगली घडवत आला आहे. त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून चाकू, कोयता तयार ठेवा, हत्यार उचला. कारण नरेंद्र मोदींकडून हिंदू राष्ट्राची घोषणा कधीही होऊ शकते असे भडकाऊ विधान धर्मेंंद पांडे या विदेशी अल्पसंख्य ब्राम्हणाने केले. त्यामुळे धर्मेंद्र पांडेला अटक करावी अशी मागणी जोर धरत आहे. इटावा येथील कार्यक्रमात त्याने हे भडकाऊ विधान केले.


इटावा येथील लोकांनी कधी नारळपाणी प्यायले असेल, तर जो नारळ फोडतो त्याला घेऊन जा, घरात ठेवा, महिलांनीही चाकू-कोयता धारदार कराव्यात, कारण केव्हाही हिंदू राष्ट्र घोषित होऊ शकते. धर्मेंद्र पांडेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सिद्धार्थनगर पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. विशेष बाब म्हणजे धर्मेंद्र पांडे जेव्हा भडकाऊ बोलत होता तेव्हा मंचावर भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि माजी मंत्री सतीश द्विवेदी उपस्थित होते.


हे पण वाचा: ‘आरएसएस’ देशातील सर्वात मोठे आतंकवादी संघटन



भडकाऊ विधानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा कार्यक्रम ६ सप्टेंबरला झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या दिवशी रामलीला मैदानावर जागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धर्मेंद्र पांडे खचाखच भरलेल्या मंचावरून शेकडो लोकांना भडकवताना दिसत आहे. धर्मेंद्र पांडे म्हणतो, थाली वाजवली की नाही, दिवा लावला की नाही, यावेळी मोदी, म्हणाले होते की तुम्ही तुमच्या घरावर तिरंगा लावा, लावला की नाही, याचा अर्थ प्रधानमंत्री आपल्या लोकांची परीक्षा घेत आहेत. 


धर्मेंद्र पांडे पुढे म्हणाला, उद्या या देशाची गरज असेल तर आता हत्यार उचलण्यास कोण-कोण तयार आहे. कारण मोदी, कधीही येऊन म्हणू शकतात की आता मी भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करत आहे. व्हिडिओबाबत सिद्धार्थनगर पोलिसांचे म्हणणे आहे की, हा व्हिडिओ जुना असल्याचे दिसत आहे, संपूर्ण व्हिडिओची चौकशी सुरू आहे, आयोजक आणि धर्मेंंद्र पांडेवर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्याचवेळी इटावा येथील सपा आमदार माता प्रसाद पांडे म्हणाले की, हा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कट आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
संविधान: बहुजनांना शासनकर्ती जमात बनण्याची Blue Print
संविधानाने महिलांना काय दिले?
संविधानामुळेच देशाची एकात्मता आणि सार्वभौमत्व अबाधित
संविधान मानणारे जागृत आहेत काय ?
राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चाचा २९ नोव्हेंबरला भारत बंद
२०२१ मध्ये महिलांचा रोजगार घटला: महागाईच्या वणव्यात गरी
आरबीआय गव्हर्नर बनण्याच्या १७ महिन्यांपूर्वीच उर्जित प
प्रबोधनाच्या परंपरेतल्या महाराष्ट्रात गुणरत्न सदावर्
बिल्किसच्या बलात्कार्‍यांना सोडले जाईल, हा धडा तुम्ही श
सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठात गणपती अथर्वशीर्षाचा
मागितल्याने मिळत नाही, संघर्षाशिवाय पर्याय नाही...!
देशातील विविध एम्समध्ये कर्मचार्‍यांचा अभाव: आरोग्य व्
भारतासह जगातील ४ कोटी मुले गोवर लसीपासून वंचित
निवडणूक आयुक्तपदी अरुण गोयल यांचे एकाच दिवसात नाव कसे ठर
देशात महिलांची हत्या आणि बलात्काराच्या आकड्यांमध्ये हे
देवेंद्र फडणवीस ही भाजपाची रंग बदलणारी औलाद
भयावह! नागपूर विभागात १० महिन्यात २८९ शेतकर्‍यांच्या आत
कोल्हापुरातील मेन राजाराम हायस्कूल स्थलांतरित होणार ना
देशसेवा करू इच्छिणारा कधीच अग्निवीर बनणार नाही
महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांपैकी ७० ट
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper