×

देशाच्या सुरक्षेविषयीची गुप्त माहिती देणारा कसा काय पत्रकार असू शकतो?

Published On :    22 Jan 2021
साझा करें:

संजय राऊत यांनी अर्णब गोस्वामीसह भाजपाला फटकारले



मुंबई : देशाच्या सुरक्षेविषयीची गंभीर माहिती अशा पद्धतीने कोणीतरी लीक करतो आणि त्याला पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी भाजप करीत आहे. देशाच्या सुरक्षेविषयीची गुप्त माहिती देणारा कसा काय पत्रकार असू शकतो?  हेच जर भाजप विरोधात बसले असते तर त्यांनी अर्णब गोस्वामी प्रकरणात देशभर तांडव केले असते, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपालाही फटकारले आहे.  माध्यमांशी बोलताना  राऊत यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले.


देशाच्या सुरक्षेची माहिती अशा प्रकारे लीक करणारे खर्‍या अर्थाने देशद्रोही आहेत. देशाच्या सुरक्षेविषयीची गुप्त माहिती देणारा कसा काय पत्रकार असू शकतो? भाजप देशद्रोह्यांना पाठीशी घालत आहे. हेच जर एखाद्या जवानाने केलं असत तर त्याच कोर्ट मार्शल करण्यात आला असतं. शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना ते म्हणाले की, केंद्राने हटवादी भूमिका घेऊ नये. शेतकर्‍यांना दीड वर्षे कायदे स्थगितीचा प्रस्ताव मान्य नाही. त्यांना कायदे रद्द करायचे आहेत. सरकारने शेतकर्‍यांची इच्छा पूर्ण करायला हवी असे राऊत म्हणाले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
इंधन दरवाढीमागे सात वर्षात १३७ टक्क्यांच्या करवाढीचा ब
विधानसभा निवडणुकांसाठी कोरोना आड येत नाही का?
मराठी शाळांचे कोट्यवधी रुपये सरकारच्या ताब्यात
आता शिव संवादातून होणार आक्रोश मेळावा
रेल्वे भाडे न सांगता तीन पटीने वाढवले
छत्तीसगडमध्ये दहा महिन्यांत १४१ शेतकर्‍यांच्या आत्महत
जातनिहाय जनगणनेवर न्यायालयाची केंद्राला नोटीस
शेतकरी आणि कृषी बिलाशी आपला काय संबंध ही धारणा सोडा..!
शोषणकारी व्यवस्थेला म्हणावे लागेल पुन्हा चलेजाव
‘संविधानाच्या पडद्याआड संघोट्यांचा लिंबू’ या पुस्तकाच
केंद्राने राज्याचे २९ हजार कोटी जीएसटीचे थकवले
राज्याचा ८ मार्चला अर्थसंकल्प सादर होणार
आर्य भारताचे मूलनिवासी नाहीत, ते स्थलांतरित
भारतातील तब्बल ३७.५ कोटी बालकांच्या आरोग्य आणि शिक्षणाच
भारत उपासमारीच्या खाईत असताना अब्जाधीशांच्या श्रीमंती
जास्त वेळ काम करूनही भारतीयांना मिळते तुटपुंजी मजुरी
...तर भाजपाला मोजावी लागेल मोठी किंमत
इंधन दरवाढीचा फटका पालेभाज्यांवर
केंद्रातील भाजपा सरकारने देश काढला विक्रीला
गेल्या वर्षी भारतावर झाले सर्वाधिक सायबर हल्ले
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper