×

अर्णव गोस्वामींच्या विरोधात भाजपचे ‘तांडव’ कधी?

Published On :    21 Jan 2021
साझा करें:

शिवसेनेचा प्रहार



मुंबई : सैनिकांवरील हल्ल्यांबाबत आनंद व्यक्त करून देशविरोधी भूमिका घेणारे  रिपब्लिक चॅनेलचे अर्णव गोस्वामी व त्यांच्यावर कारवाई न करणार्‍या भाजपवर शिवसेनेचे प्रहार केला आहे. गोस्वामी यांच्याविरोधात भाजपे ‘तांडव’ कधी असा सवाल करण्यात आला आहे.


जवानांच्या हौतात्म्याचा अपमान करणार्‍या गोस्वामीविरोधातही भाजप असे गुन्हे जागोजागी दाखल करणार असेल तर ते खरे मर्द. अर्णव गोस्वामीच्या देशद्रोहासंदर्भातदेखील चर्चा घडली तर पुलवामा हल्ल्यातील शहिदांना बरे वाटेल. शंभर ग्रॅम गांजा कुणाकडे पकडला म्हणून ‘तांडव’ करणारा मीडिया अर्णवच्या देशद्रोही कृत्यावर ‘राष्ट्रीय बहस’ करायला तयार नाही. कारण त्यांचे स्वातंत्र्य, राष्ट्राभिमान त्यांनी कुणाच्या तरी चरणावर गहाण ठेवला आहे, अशा शब्दात फटकारले आहे.


‘तांडव’चे निर्माते व दिग्दर्शकांविरोधात भाजपने उत्तर प्रदेश, बिहारात गुन्हे दाखल केले हे चांगलेच झाले, पण स्वातंत्र्याचा, राष्ट्रवादाचा लढा इतरांनी लढायचा, हे मात्र राष्ट्राचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणार!सगळाच धंदा झालाय, दोष तरी कुणाला द्यायचा? ‘तांडव’ सुरू आहे, ते चालतच राहील! भारतीय जनता पक्ष म्हणजे सध्या हास्यविनोदाचा विषय झाला आहे. रोज नवी सोंगे-ढोंगे आणून जनतेचे मनोरंजन करण्याचा प्रयोग ते करीत असतात, पण त्यांचे टुकार प्रयोग जनतेच्या पसंतीस उतरत नाहीत, अशी टीका करण्यात आली आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
देश ही शेतकर्‍यांची मालमत्ता, तुमची खासगी मालमत्ता नाही
मोदी सत्तेत आल्यापासून स्वातंत्र्यावर गदा आणून भारताला
७२ तासांमध्ये पेट्रोल पंपांवरील प्रधानमंत्री नरेंद्र म
रेल्वे फलाट तिकीटवाढीमुळे प्रवाशांमध्ये असंतोषाचा भडक
सरकार आता तरी ‘देशद्रोह कलमा’चा ठेका आणि हेका सोडेल का?
६ मार्चला शेतकरी घरावर काळे झेंडे लावून सरकारचा करणार नि
२०२० ची दिल्ली दंगल भाजपा-आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी घ
१६५ आश्रमशाळा गेल्या २० वर्षापासून अनुदानाविना, शिक्षक-
मतदार यादीचा घोळ मिटेना, निवडणूक आयोगाचा सावळा-गोंधळ
मराठा आरक्षण : केंद्र सरकारचा राज्याला असहकार
रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिट दरात केली ५ पट वाढ
इंधन दरवाढी पाठोपाठ डाळी आणि खाद्यतेलांच्या भाव गगनाला
घटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये मराठा आरक्षणाला समाविष्ट करा
मराठी भाषा दिन साजरा करणारे भामटे?
‘होय, आणीबाणी चुकच होती’
मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा अवमानकारक उल्लेख
शेतकरी संघटना आता भाजपाला रडकुंडीला आणणार
भारत उपासमारीत ९४ व्या क्रमाकांवर असताना देशात ४० अब्जा
शिक्षणाचे ब्राम्हणीकरण जोरात सुरू
पीडितेबरोबर बलात्कार्‍याला लग्नाचा सल्ला देणार्‍या सर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper