×

इंडिया गेटजवळ ट्रॅक्टर पेटवला

Published On :    28 Sep 2020
साझा करें:

उत्तर भारतात शेतकरी रस्त्यावर, कर्नाटकात बंद



नवी दिल्ली: देशात शेतकरी विधेयकावरून रान पेटले आहे. संतप्त शेतकरी सरकारच्या निर्णयावरून आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर आले आहेत. देशभरात विविध राज्यात शेतकर्‍यांनी केंद्र सरकारसमोर मागण्या ठेवत आपला आवाज  सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी आंदोलन छेडले आहे. दिल्लीत राजपथावर आंदालनाचे पडसाद पहायला मिळाले. काहींनी एक टॅक्टर इंडिया गेटजवळ आणला. तिथेच आंदोलन करत टॅक्टरला पेटवून दिले. दिल्ली पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.


कर्नाटकमध्ये शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा बंदची हाक दिली आहे. शेतकरी विधेयकाविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशच्या पश्‍चिमी भागात शेतकरी आंदोलनाचा परिणाम झाला आहे.  

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मराठा आंदोलकांचा मुख्यमंत्र्यांना इशारा; ‘मातोश्री’वर
इंटरनेटच्या जाळ्यात अडकले अवघे विश्‍व
देशातील लोक बेरोजगारी, गरीबी, उपासमारीने त्रस्त प्रधानम
कांद्यानंतर आता बटाट्याने केले वांदे
गोहत्याच्या आरोप ठेवून ११ जणांना तुरूंगात
रिपब्लिक टीव्ही मुंबई पोलीसांच्या रडारवर
पैशाच्या वादातून अनु.जातीच्या सरपंचाच्या पतीला जिवंत ज
निवडणूक आयोग म्हणजे भाजपची एक शाखा
गुजरात विधानसभा पोटनिवडणुकीत १८ टक्के उमेदवार गुन्हेगा
आगार, बस स्थानके तारण ठेवण्याची एसटी महामंडळावर वेळ
संवेदनशील प्रकरणांवर बातमीदारी करणार्‍या मीडियासाठी म
चंद्रकांत पाटलांना घेराव.. नागरिकांच्या प्रश्‍नांना उत
इंदापूर आंदोलनाचा धसका घेत अखेर सरकार नमले
बिहारमध्ये वाढत्या बेरोजगारीच्या चक्रात जनता पिसली
बामसेफच्या ३७ व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी वामन मेश्राम
फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात भोपाळमध्ये मुस्ल
आसाम एनआरसीमधून ‘अपात्र’ लोकांना हटविण्याच्या आदेशाला
जातींच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्या
महिला-युवतींवरील अत्याचाराविरोधात बहुजन क्रांती मोर्च
वरिष्ठांच्या कृपाशीर्वादामुळे राज्यभरात २२३ लाचखोर कर
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper