×

उमरचा खालिदचा गुन्हा काय?

Published On :    25 Sep 2020
साझा करें:

जगभरातील २०० विचारवंतांचा सवाल



नवी दिल्लीः जेएनयू विद्यार्थी नेता उमर खालिद याची सुटका करा, अशी विनंती करणारे एक पत्रक जगभरातील २०० हून अधिक शिक्षणतज्ज्ञ, कलावंत, चित्रपट निर्माते, लेखकांनी प्रसिद्ध केले आहे. या पत्रकावर नोम चॉम्स्की, अमिताव घोष, सलमान रश्दी, मीरा नायर या प्रख्यात विचारवंत, कलावंतांच्या स्वाक्षर्‍या आहेत. त्याचबरोबर पत्रकार पी. साईनाथ, रत्ना पाठक शहा, नकुल सहानी, अरुंधती रॉय, ज्युडीश बटलर, रोमिला थापर व शेल्डन पोलॉक यांनीही ही मागणी केली आहे.


सीएएविरोधात आंदोलन करणार्‍या उमर खालिद यांच्यावर खोटे पोलिसांनी आरोप दाखल केले असून त्यांचे नागरिकत्वाचे अधिकार पायमल्ली केले जात आहेत. त्यांना भारतीय राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार नाकारले जात आहेत. दिल्ली दंगलीचा तपास करणार्‍या पोलिसांनी निःपक्षपातीपणे चौकशी केली पाहिजे असेही या पत्रकात म्हटले आहे.


उमर खालिद यांनी काय गुन्हा केला आहे असा सवाल उपस्थित करत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात जनआंदोलन करत असेल तर तो घटनेने दिलेला अधिकार आहे, तो अधिकार खालिद घटनेच्या चौकटीत मांडत असल्याचे पत्रकात म्हटले आहे. दिल्ली पोलिस सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या पत्रकावर स्वाक्षरी करणार्‍या काही प्रमुख व्यक्तींमध्ये अँजेला डेव्हिस, राजमोहन गांधी, जी. जी. पारेख, मेधा पाटकर, अरुणा रॉय, सलमान रश्दी, रामचंद्र गुहा, मीरा कद्दस्वामी, इरफान हबीब, सुमीत सरकार, सुगाता बोस, जेम्स लेन, निवेदिता मेनन, सतीश देशपांडे, वेंडी ब्राउन  यांचा समावेश आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
उत्तर प्रदेशवर ६.०२ लाख कोटी तर महाराष्ट्रावर ५.०२ लाख को
अधिकाराचे उल्लंघन, ही कसली शोध पत्रकारिता?
घाऊक, किरकोळ बाजारातील भाज्यांचे दर कडाडले
टीआरपी घोटाळ्यात आणखी दोन वाहिन्या
पूरग्रस्त शेतकर्‍यांना फुटकी कवडी नाही, कपिल सिब्बलांस
सोशल मीडियावर मोदी पुन्हा ‘घायाळ’
बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील ३१ टक्के उमेदवारांवर फौज
महावितरणच्या कॉस्ट कटिंगचा ४६० कंत्राटी वीज कामगारांना
सीबीआय तपासासाठी राज्य सरकारची परवानगी लागणार
‘महाराष्ट्र द्वेषाने केंद्राला पछाडलेयं, प्रधानमंत्री
वायू प्रदूषणाच्या आजारांनी भारतात १६.७ लाख लोकांचा बळी
देशातील प्रत्येक तिसरे मूल उपासमारीचा बळी
भगत सिंह कोश्यारी यांनी ४७ लाखांचे घरभाडे थकवले
जागतिक स्तरावर भारताचा प्रभाव ओसरला, सर्वात प्रभावशाली
पालघर जिल्ह्यात बालमृत्यूने गाठले टोेक
कांदा पुन्हा एकदा डोळ्यातून पाणी काढणार ?
आर्थिक आधारावर आरक्षण द्या
शेवटी एकनाथ खडसे यांना ब्राम्हणांनी दाखवला बाहेरचा रस्
हाथरस बलात्कार रिपोर्टवर प्रश्‍न उपस्थित करणार्‍या डॉक
देवणी तालुक्यात ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper