×

सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन महाराष्ट्र, बिहारमध्ये राजकीय संघर्ष

Published On :    3 Aug 2020
साझा करें:

पाटणाचे एसपी विनय तिवारी यांना सक्तीने केले क्वारंटाईन



पाटणा: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांबरोबरच बिहार पोलिसांनी देखील तपास सुरू केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेले पाटणाचे एसपी विनय तिवारी यांना मुंबईमध्ये बीएमसीने सक्तीने क्वारंटाईन केले आहे. त्यामुळे बिहार पोलिस आणि मुंबई पोलिस आमने-सामने आले आहेत. या संपूर्ण प्रकारावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी टिका केली आहे. जे झाले ते योग्य झाले नाही, असे नितीशकुमार यांनी म्हटले आहे.


हे पण वाचा: कुणी करतोय मजुरी, कुणी सुरू केला हातगाडीवर व्यवसाय



तिवारी यांना १४ दिवस घराबाहेर न पडण्याचे आदेश मिळाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी महाराष्ट्र सरकारवर टिका केली आहे. ते म्हणाले, आम्ही आमची जबाबदारी सांभाळत आहोत. पटना सिटीचे एसपी विनय तिवारी यांच्यासोबत ‘मुंबईमध्ये जे काही झालं, ते योग्य झाले नाही.’ याआधी बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी बिहार पोलिसांची महत्त्वाची बैठक बोलावली. त्यांनी सांगितलं की, आयपीएस अधिकारी विनय तिवारी पोलिसांच्या टीमचे नेतृत्व करण्यासाठी अधिकृतपणे  ड्यूटीवर पाटणाहून  मुंबईत पोहोचले आहेत. परंतु, त्यांना बीएमसीच्या अधिकार्‍यांनी सक्तीने क्वारंटाईन केले आहे. विनंती केल्यानंतरदेखील त्यांनी तिवारी यांची आयपीएस मेसमध्ये राहण्याची व्यवस्था केली नाही. आता त्यांना गोरेगावातील एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आले आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस खासगी हा
नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांनी चुना लावूनही पंजाब नॅशनल ब
कांदा निर्यातबंदीतून होणारा पाकिस्तानचा आर्थिक लाभ हा
बारामतीत उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ‘ढोल ब
राणा कपूरचा लंडनमधील १२७ कोटींचा फ्लॅटही ईडीच्या रडारव
सुट्या सिगारेट आणि विडी विक्रीवर बंदी लादताना संपूर्ण प
गुजरातमधील आयुष विभागात निकृष्ट दर्जाची औषध
गुजरात बामसेफचे वरिष्ठ कार्यकर्ते ऍड.देवजीभाई महेश्‍वर
पीएम किसान योजनेत तामिळनाडूपाठोपाठ महाराष्ट्रातही घोट
भारतीय लोकशाही Largest नौटंकी in the world
बुध्दकालीन ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचे काम ब्राम्हणां
बिहार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले; १० नोव्हेंबरल
डहाणू, तलासरीत दोन वर्षांत ९३ लहानमोठे भूकंपाचे धक्के
तब्बल ५ हजार ७४२ कोटींची वीज बिले थकली
मंडल आयोग, गुजरात दंगल धडे वगळले
उमरचा खालिदचा गुन्हा काय?
एक लाखाचे बिल; तीन लाख भरले असतानाही मृतदेह रोखला!
फेसबुकवरील ‘कपल चॅलेंज’ पासून सावधान
राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाची अंमलबजावणी
कंपनीने कराराची पूर्तता केलीच नाही
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper