×

भाजपा आणि शिवसेनेचं सरकार असतानाही खटके उडत होते, संजय राऊत यांनी केले स्पष्ट

Published On :    7 Jul 2020
साझा करें:

भाजपा आणि शिवसेनेचं सरकार याआधी राज्यात होतं. त्यावेळी आमच्यातही खटके उडत नव्हते का? खटके उडतच होते. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. आमच्यात खटके उडत नाहीत. खटका हा शब्द प्रसारमाध्यमांनी दिलाय. तीन पक्षांपैकी एकाही पक्षाने खटका हा शब्द वापरलेला नाही. त्यामुळे हा खटका हा शब्द मीडियाने मनातून काढून टाकावा असाही सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्यात चांगल्या प्रकारे समन्वय आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याच पत्रकार परिषदेत ते बोलत होते.



मुंबई: भाजपा आणि शिवसेनेचं सरकार याआधी राज्यात होतं. त्यावेळी आमच्यातही खटके उडत नव्हते का? खटके उडतच होते. महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. आमच्यात खटके उडत नाहीत. खटका हा शब्द प्रसारमाध्यमांनी दिलाय. तीन पक्षांपैकी एकाही पक्षाने खटका हा शब्द वापरलेला नाही. त्यामुळे हा खटका हा शब्द मीडियाने मनातून काढून टाकावा असाही सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. आमच्यात चांगल्या प्रकारे समन्वय आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याच पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध प्रश्नांनाही उत्तरं दिली. पारनेरमध्ये जे नगरसेवक फुटले ते अजित पवारांनी फोडले असं म्हणता येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच यापुढे असा काही मुद्दा असेल तर आपसात चर्चा करावी. हा मुद्दा अत्यंत स्थानिक पातळीवरचा होता. यावरुन मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना कोणताही फोन केलेला नाही असंही त्यांनी म्हटलं आहे.


महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल हा विश्‍वास शरद पवारांनीच व्यक्त केला आहे, असे राऊत म्हणाले. मुंबईतील पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मतभेद असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यावर संजय राऊत म्हणाले की, अधिकार्‍यांच्या बदल्यावरुन कोणी राजकारण करु नये. बदल्यांचा विषय मोठा नाहीय. हा विषय आमच्याकडून थांबलाय या विषयाला फार महत्त्व देऊ नये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यकारभाराकडे अत्यंत डोळसपणे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
लोकांच्या विरोधानंतरही ‘सीएए’चा नियम करण्याची केंद्र स
राईट ऑफ कर्जांच्या वसुलीची माहिती नाही
श्रीरामाच्या नावाने भाजपने पाणी विकलं, विटा विकल्या, जित
स्वत:ला साधू-संत म्हणवणार्‍या ब्राम्हणांकडून उद्धव ठाक
६ सरकारी बँका खासगीकरणाच्या वरवंट्याखाली भरडणार
कुणी करतोय मजुरी, कुणी सुरू केला हातगाडीवर व्यवसाय
सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन महाराष्ट्र, बिहारमध्ये
राफेलमध्ये बेरोजगारी आणि आर्थिक संकट दूर करण्याची क्षम
पालघर जिल्ह्यात आदिवासींच्या उपासमारीने गाठले टोक
एनईपीचा तीन भाषेचा फॉर्म्युला तामिळनाडू सरकारने नाकारल
येस बँक घोटाळा : वाधवान बंधूंचा जामीन फेटाळला
विकासाच्या नावाखाली नीतीशकुमारांनी बिहार बनवले भिकारी
अचानक मुले हुशार झाली की गुणांचा फुगवटा
रेशनचा तब्बल ११० टन तांदूळ साठा जप्त
केंद्राने महागाईवर लक्ष केंद्रित करायला हवे
अण्णा भाऊ साठेंना ‘भारतरत्न’ने सन्मानित करावे
रोजच्या भाकरीच्या विवंचनेत कुठून देणार ऑनलाईन शिक्षण
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा चेंडू केंद्र सरकारच्या को
पंजाब हादरले; विषारी दारू प्यायल्याने ८६ जणांचा मृत्यू,
मुंबईतील लोकल ट्रेन बंद असल्याने पश्‍चिम रेल्वेला २९१ क
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper