×

तबलीगी जमातीबाबत केंद्र सरकारचा दुराग्रह, कोरोना पसरवला नसतानाही केली ब्लॅकलिस्ट

Published On :    3 Jul 2020
साझा करें:

भारतात कोरोना पसरवला नसतानाही तबलीगी जमातीवर ब्राम्हणवादी मीडियाने खापर फोडताच केंद्र सरकारनेही मीडियाच्या सुरात सूर मिसळवला.आता पुन्हा एकदा तबलीगी जमातीबाबत केंद्र सरकारचा दुराग्रह दिसून आला असून तबलीगी जमातीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून २५०० परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत जाऊ शकणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तशी माहिती केंद्र सरकारने गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात दिली.



नवी दिल्ली: भारतात कोरोना पसरवला नसतानाही तबलीगी जमातीवर ब्राम्हणवादी मीडियाने खापर फोडताच  केंद्र सरकारनेही मीडियाच्या सुरात सूर मिसळवला.आता पुन्हा एकदा तबलीगी जमातीबाबत केंद्र सरकारचा दुराग्रह दिसून आला असून तबलीगी जमातीला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून २५०० परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत जाऊ शकणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तशी माहिती केंद्र सरकारने गुरूवारी सर्वोच्च न्यायालयात दिली.


या नागरिकांविरोधात भारतातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या खटल्यांची सुनावणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांची त्यांच्या देशात घरवापसी केली जाऊ शकत नाही, असे सरकारने सांगितले आहे. गत सुनावणीत न्यायालयाने सुनावणी २ जुलैपर्यंत पुढे ढकलून याबाबत केंद्राकडे उत्तर मागितले होते. कोरोनाबाबतच्या दिशानिर्देशांचे या नागिरकांनी उल्लंघन केले होते. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावर सुनावणी होणे बाकी आहे. केंद्र सरकारने ३५ देशांच्या या २५०० नागरिकांना ब्लॅक लिस्ट करत त्यांचे व्हिजा रद्द केले आहेत. पुढील सुनावणी १० जुलै रोजी होणार आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
लोकांच्या विरोधानंतरही ‘सीएए’चा नियम करण्याची केंद्र स
राईट ऑफ कर्जांच्या वसुलीची माहिती नाही
श्रीरामाच्या नावाने भाजपने पाणी विकलं, विटा विकल्या, जित
स्वत:ला साधू-संत म्हणवणार्‍या ब्राम्हणांकडून उद्धव ठाक
६ सरकारी बँका खासगीकरणाच्या वरवंट्याखाली भरडणार
कुणी करतोय मजुरी, कुणी सुरू केला हातगाडीवर व्यवसाय
सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन महाराष्ट्र, बिहारमध्ये
राफेलमध्ये बेरोजगारी आणि आर्थिक संकट दूर करण्याची क्षम
पालघर जिल्ह्यात आदिवासींच्या उपासमारीने गाठले टोक
एनईपीचा तीन भाषेचा फॉर्म्युला तामिळनाडू सरकारने नाकारल
येस बँक घोटाळा : वाधवान बंधूंचा जामीन फेटाळला
विकासाच्या नावाखाली नीतीशकुमारांनी बिहार बनवले भिकारी
अचानक मुले हुशार झाली की गुणांचा फुगवटा
रेशनचा तब्बल ११० टन तांदूळ साठा जप्त
केंद्राने महागाईवर लक्ष केंद्रित करायला हवे
अण्णा भाऊ साठेंना ‘भारतरत्न’ने सन्मानित करावे
रोजच्या भाकरीच्या विवंचनेत कुठून देणार ऑनलाईन शिक्षण
धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा चेंडू केंद्र सरकारच्या को
पंजाब हादरले; विषारी दारू प्यायल्याने ८६ जणांचा मृत्यू,
मुंबईतील लोकल ट्रेन बंद असल्याने पश्‍चिम रेल्वेला २९१ क
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper