×

मुंबईचे पाणी देशात सर्वाधिक शुद्ध

Published On :    17 Nov 2019
साझा करें:

दिल्लीत हवाच नव्हे, पिण्याचे पाणीही अशुद्ध



नवी दिल्ली : दिल्लीची हवाच नव्हे, तर पाणीही अशुद्ध असल्याची माहिती दावा केंद्रीय ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी दिली. भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) २० राज्यांच्या राजधान्यांच्या केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांनी हे सांगितले.


मुंबईत नळाद्वारे पुरविण्यात येणार्‍या पाण्याच्या नमुन्यांत दोष नसल्याचे आढळून आले आहे. २१ मोठ्या शहरांतील पाण्याच्या शुद्धतेत मुंबई पहिल्या स्थानी आहे. मुंबईतील पाण्याचे सर्व दहा नमुने तपासणीत उत्तीर्ण झाले आहेत. चंदीगडमधील पाण्यात ऍल्युमिनियम आणि क्लोरीनचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले. 


पासवान म्हणाले की, २१ शहरांतील पाण्याचे १० नमुने तपासणीस पाठवले होते. त्यात दिल्लीचे सर्व नमुने ४२ पैकी १९ मानकांवर नापास झाले. दिल्लीच्या पाण्यात आर्सेनिक, क्लोराईड, टीडीएस, रंग, अमोनिया, सल्फाईड, ऍनियोनिक डिटर्जंट, लीड, मॅग्नेशियम, कॅल्शिअम नायट्रेट, ऍल्युमिनियम यांचे प्रमाण अधिक आढळून आले. 


महाराष्ट्रात अमरावती जिल्हा सहाव्या स्थानी असून, तेथील १० पैकी ६ नमुने नापास झाले. त्यांच्यात ७ मानकांत दोष आढळून आले. पासवान म्हणाले की, आमचा उद्देश कोणत्याही सरकारला दोष देणे हा नाही, हे दिल्ली सरकारला दाखवून देण्यासाठी देशभर सर्वेक्षण केले. २०२४ पर्यंत प्रत्येक घराला नळाचे स्वच्छ पाणी देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. १०० स्मार्ट शहरांतही पाण्याची तपासणी केली जात आहे.

संपर्क करा

आपल्याकडे असलेली महत्वाची महािती, लेख, ऑडियो, व्हिडीयो तसेच काही सुचना आपण आम्हाला खालील ई-मेल वर पाठवू शकतां.:

email : news@mulniwasinayak.com

MN News On Facebook

लोक​प्रिय
भाजपा सरकारकडून शालेय शिक्षण निधीमध्ये ३ हजार कोटींची क
जामिनासाठी घातलेल्या अटी शिथिल करण्यासाठी आरोपी डॉक्टर
स्टेट बँकेची १२ हजार कोटींची थकीत कर्जे गायब
जातनिहाय जनगणनेतूनच ओबीसींना न्याय, ओबीसी जनगणना परिषद
नागरिकत्व सुधारणा विधेयकाला बुद्धिजीवी वर्गाचा विरोध
गुजरात दंगलीतून नरेंद्र मोदींना क्लीन चीटची मेहरबानी
आंध्र प्रदेश सरकारचा नवा कायदा, बलात्काराचा खटला १५ दिवस
अमेरिकन आयोगाची अमित शाहंवर निर्बंध लादण्याची मागणी
पावणे अकरा लाख कोटींचे राज्यावर कर्ज
देशाची वाटचाल ‘मेक इन इंडिया’पासून ‘रेप इन इंडिया’कडे
गरिबानं शिकावं की नाही
५ हजार ४५७ उंदीर मारण्यासाठी रेल्वेकडून दीड कोटी रुपयां
नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला जगभरातील ७५० शास्त्रज्ञ,
वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर
पीएमओमधील काहींमुळेच अर्थव्यवस्था धोक्यात
नागरिकत्व दुरूस्ती विधेयक हे हिंदू राष्ट्राच्या दिशेने
भारतात गरीब हा गरिबच तर श्रीमंतांचे इमल्यावर इमले!
नागरिकत्व दुरूस्ती विधेयक एससी, एसटी, ओबीसीला गुलाम बनवण
एन्काऊंटर आरोपींचा की कायद्याचा’
उन्नाव बनली यूपीतील ‘बलात्काराची राजधानी’
COPYRIGHT

All content © Mulniwasi, unless otherwise noted or attributed.


ABOUT US

It is clear from that the lack of representation given to our collective voices over so many issues and not least the failure to uphold the Constitution - that we're facing a crisis not only of leadership, but within the entire system. We have started our “Mulnivasi Nayak“ on web page to expose the exploitation and injustice wherever occurring by the brahminical forces & awaken the downtrodden voiceless & helpless community.

Our Mission

Media is playing important role in democracy. To form an opinion is the primary work in any democracy. Brahmins and Banias have controlled the fourth pillar of the democracy, by which democracy is in danger. We have the mission to save the democracy & to make it well advanced in common masses.

© 2018 Real Voice Media. All Rights Resereved
 e - Newspaper